Abhijeet Dipke | अभिजीत दीपकेच्या वादावरुन 'पोलीस बॉईज' विरुद्ध रिपब्लिकन सेना आमनेसामने | NDTV

Abhijeet Dipke | अभिजीत दीपकेच्या वादावरुन 'पोलीस बॉईज' विरुद्ध रिपब्लिकन सेना आमनेसामने | NDTV सीजेपी अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या घरासमोर पोलीस अधिकाऱ्याशी झालेल्या वादानंतर आता पोलीस बॉईज संघटना आक्रमक झाली आहे. आता या पौलीस बॉईज संघटनेला रिपब्लिकन सेनेने आव्हान दिले आहे. हात उपसण्याची भाषा करणाऱ्यांचे पाय जाग्यावर राहणार आहेत अशी धमकीच थेट रिपब्लिकन सेनेने दिली आहे. #cjp #abhijeetdipke #beednews #ndtvmarathi

संबंधित व्हिडीओ