Vaishnavi Hagawne Death | फरार सासरा-पती अटकेत; राजकीय नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या? | NDTV

 हगवणे पितापुत्राला सात दिवसानंतर अटक झालेली आहे आणि त्यामुळे हगवणे यांना कोणास पाठबळ होतं का? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जातो. यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय.

संबंधित व्हिडीओ