मफरवाल्या पोस्टर्सची राजकीय वर्तुळात चर्चा, Chhagan Bhujbal - Amol Mitkari यांनी काय दिला इशारा

वाय.बी सेंटरबाहेर लागलेल्या पोस्टरवरून राजकारण तापलंय. अजित पवारांच्या अपघातामागे असलेल्यांना वाचवणारा मफलरवाला नेता कोण अशी चर्चा सुरू झालीय. रोहित पवारांनी यासंदर्भात भाष्य केलं होतं. त्यानंतर आता वायबी सेंटरबाहेर पोस्टर लागलंय. 16 तारखेला दुपारी 4 वाजता बॉम्ब फुटणार या उल्लेख यावर आहे.,. यावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिलीय. अपघाताच्या चौकशीनंतरच भाष्य करणार असून कोणी काहीही बोललं तरी उत्तर देणार नाही अस भुजबळांनी सांगितलंय. तर जो कोणी नेता असेल त्याला सोडणार नाही अस मिटकरींनी सांगितलंय.

संबंधित व्हिडीओ