प्रदिप पुर्णेकरांवर ज्या ठिकाणी गोळीबार झालाय त्या घटनास्थळाची ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाकडून पाहणी करण्यात आलीय. संशयात्मक वस्तू घटनास्थळावरुन जप्त करण्यात आली असून संशयितांची चौकशी सुरु असल्याची माहिती अमर जाधव यांनी दिलीय.
Pradeep Purnekar | Suspicious object seized; Thane Crime Branch inspects the scene; details provided by Amar Jadhav.