(English) Big political shakeup in Solapur! In a major success for BJP's 'Operation Lotus', former Congress District President Prakash Patil and his wife Shrilekha Patil from Malshiras joins the BJP. This move by the influential Patil couple strengthens the BJP ahead of the local body polls but may also stir the dynamics with the local Mohite Patil faction. सोलापूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! भाजपचे 'ऑपरेशन लोटस' यशस्वी झाले असून माळशिरसचे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील आणि त्यांच्या पत्नी श्रीलेखा पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पाटील दाम्पत्याचा भाजप प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.