जनसुरक्षा विधेयकावरती काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका मांडलेली नाही. काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका न मांडल्यानं वरिष्ठ नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे नेत्यांच्या भूमिकेबद्दल दिल्ली मधनच दखल घेण्यात आलेली आहे.