निलेश घायवळ गँगमधील पाच जणांकडून कोथरूड परिसरात गोळीबार करण्यात आलाय.गोळीबारात एकजण गंभीर जखमी असून आरोपींकडून 5 राउंड फायर करण्यात आले.. गोळीबार करणारे पाचही जणांना अटक करण्यात आली. मुसा शेख, रोहीत आखाड, गणेश राऊत, मयुर कुंभारे अशी आरोपींची नावं आहेत. दरम्यान गोळीबार करणाऱ्यानं गोळीबार केल्यानंतर आणखी एकावर कोयत्यानं वार केले. पुण्यातून घटनास्थळाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी