Rahul Gandhi । Pune Land Scam "लुटारूंवर सरकार अवलंबून असल्याने मोदी गप्प", राहुल गांधी यांचं ट्विट

Congress leader Rahul Gandhi launched a scathing attack on PM Modi and the Maharashtra government over the Parth Pawar Land Scam. He alleged that Dalit-reserved land worth ₹1800 Cr was illegally sold to a minister's son's firm. Gandhi questioned PM Modi's silence, asking if his government is being supported by the 'looters' who usurp the rights of the deprived. राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल! पार्थ पवार जमीन घोटाळ्यावरून काँग्रेस नेत्याने थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. "दलित राखीव जमीन ₹१८०० कोटींना विकली गेली, ही 'मतचोर' सरकारची 'जमीन चोरी' आहे." वंचितांचे हक्क हिरावणाऱ्या लुटारूंवर सरकार अवलंबून असल्यानेच मोदी गप्प आहेत, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

संबंधित व्हिडीओ