पुण्यातनं पोर्शेकार अपघात प्रकरणातली एक महत्त्वाची update समोर येतेय. आरोपींच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. अजय तावरेनच हा दबाव टाकला अशी कबुली हरनोळ यांनी दिलेली आहे. पुणे पोलिसांकडे हरनोळ याने ही कबुली दिलेली आहे. रक्ताचे जे नमुने जे अल्पवयीन मुलाचे आणि त्याच्या मित्रांचे, बदलण्यात आले.