Jalgaon | Auto Fare Hike| गॅस टंचाईमुळे जळगावात रिक्षाची भाडेवाढ, मोजावे लागता आहेत जादा पैसे

गॅस टंचाईमध्ये आता सर्वसामान्यांना दरवाढीचेही चटके बसतायत. जळगावमध्ये रिक्षाभाड्यात प्रतिसिट 10 रुपयांनी भाडेवाढ करण्यात आलीय. एलपीजी गॅसच्या दरात सातत्याने वाढ होतेय. त्यातच एलपीजी गॅससाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत असल्याचा आरोप रिक्षाचालकांनी केलाय. त्यामुळे रिक्षाचालकांनी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलाय.

संबंधित व्हिडीओ