Pune | Vanaz-Ramwadi मार्गावरील मेट्रोमध्ये बिघाड, प्रवासी थेट Metro पुलावर उतरले

पुणे मेट्रोच्या वनाज ते रामवाडी मार्गावर आज तांत्रिक बिघाडामुळे एक मेट्रो मध्येच बंद पडली. सुरक्षेच्या कारणास्तव मेट्रोचे दरवाजे उघडण्यात आल्यानंतर प्रवाशांना थेट मेट्रो पुलावर उतरवण्यात आले. त्यानंतर पुणे मेट्रोकडून दुसरी मेट्रो पाठवून प्रवाशांना सुरक्षितपणे पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.

संबंधित व्हिडीओ