पुस्तक फाडणं मला मान्य नाही, Ashish Shelar यांच्या प्रतिक्रियेवर शितल म्हात्रे काय म्हणाल्या ?

शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडल्यानंतर शेलारांनी प्रतिक्रिया दिली...मी कधीच कोणतं पुस्तक फाडलं नाही, पुस्तक फाडणं मला मान्य नाही असं शेलार म्हणालेत...तर आशिष शेलारांशी बोलणं झालं जनरल पुस्तक फाडण्याबाबत त्यांनी वक्तव्य केल्याचं शितल म्हात्रेंनी म्हटलं आहे....

संबंधित व्हिडीओ