Shivsena च्या नेत्यांनी Sonia Gandhi यांचं पुस्तक फाडल्यानंतर Ashish Shelar यांची प्रतिक्रिया

शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडल्यानंतर शेलारांनी प्रतिक्रिया दिली...मी कधीच कोणतं पुस्तक फाडलं नाही, पुस्तक फाडणं मला मान्य नाही असं शेलार म्हणालेत.

संबंधित व्हिडीओ