''पुण्याचा जि.प. अध्यक्ष Shivsena च्या सूचनेनुसार, सत्तेची चावी ना अजित पवारांकडे असेल ना BJP कडे''

पुण्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष हा शिवसेनेच्या सूचनेनुसारच होईल.सत्तेची चावी ना अजित पवारांकडे असेल ना भाजपकडे. - भोरमध्ये झेडपी पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने शिवसेना उमेदवारांच्या प्रचार शुभारंभावेळी आयोजित सभेमध्ये बोलताना माजी मंत्री आमदार विजय शिवतारे यांचं विधान. पूर्ण पुणे जिल्ह्यात शिवसेनेचे अस्तित्व मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी चंग बांधलेला आहे..असही शिवतारे म्हणालेत

संबंधित व्हिडीओ