दुष्काळ पाहणीतील Rohit Pawarयांच्या ताफ्यावर प्रश्न, दुष्काळी दौऱ्यात सुमारे 20 वाहनांचा ताफा चर्चेत

लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी विविध भागांचा दौरा केला. मात्र या दौऱ्यादरम्यान त्यांच्या वाहनांच्या मोठ्या ताफ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सुमारे 20 वाहनांचा ताफा पाहायला मिळाल्याने यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला असताना आणि मदतीची अपेक्षा व्यक्त करत असताना, पाहणी दौऱ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहनांचा ताफा का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. Questions raised regarding Rohit Pawar's convoy during the drought inspection tour; the entourage of approximately 20 vehicles has become a topic of discussion.

संबंधित व्हिडीओ