Radhakishna Vikhe Patil | शेतकरी कर्जमाफीसंदर्भात राधाकृष्ण विखे पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य NDTV

Minister Radhakrishna Vikhe Patil sparked controversy with his remark on farmer loan waivers, saying, "They take loans, get into debt, and then demand a waiver." Facing immediate backlash, the Minister quickly clarified that the Mahayuti government will grant 100% loan waiver to farmers, but his initial statement has fueled a political row. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल केलेले विधान वादग्रस्त ठरले आहे. "कर्ज काढायचं, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफी मागायची," असे त्यांनी म्हटले. मात्र, लगेच सारवासारव करत महायुती सरकार शेतकऱ्यांची १०० टक्के कर्जमाफी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित व्हिडीओ