'राघव चड्ढा गद्दार आहे', Raghav Chadha यांच्याविरोधात Mumbaiमध्ये AAP च्या कार्यकर्त्यांचं आंदोलन

राघव चड्ढांविरोधात मुंबईत आपच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन.मुंबईतील खार निवासस्थानाबाहेर गद्दारच्या घोषणा.कार्यकर्त्यांकडून बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न.राघव चड्ढांविरोधात "राघव चड्ढा गद्दार आहे" अशा घोषणा

संबंधित व्हिडीओ