रायगडमध्ये गौरी पूजनाचा उत्साह.राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यांच्या घरी गौरी पूजनाची जय्यत तयारी.महिलांसोबत मंत्री अदिती तटकरे यांनी गौराई गीत मध्ये धरला ठेका. पारंपरिक गाणं म्हणत महिलांनी अदिती तटकरे यांना देखील रिंगण धरण्यास पाडलं भाग. यावेळी आमदार अनिकेत तटकरे यांच्या पत्नी वेदांती तटकरे यांनी सुद्धा धरला ठेका.