Chh.Sambhajinagar मध्ये BJP-Shivsena ची युतीबाबत सकारात्मक चर्चा, भाजप MLA संजय केनेकर यांची माहिती

संभाजीनगरात महायुतीच्या युतीबाबत सकारात्मक चर्चा झालीय.शिवसेनेनं 41-47 जागांवर शिवसेनेनं प्रस्ताव दिलाय.. हा प्रस्ताव संजय शिरसाठ यांना देण्यात आला असून,युतीची घोषणा रात्री होईल अशी माहिती भाजप आमदार संजय केनेकर आणि शहर अध्यक्ष किशोर शितोळे यांनी दिलीय.

संबंधित व्हिडीओ