NCP Symbol | दोन्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावर 'काय' निघाला तोडगा, NDTV मराठीच्या हाती सविस्तर माहिती

पुण्यातून मोठी बातमी समोर येतेय.दोन्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावर तोडगा निघाला.ज्या प्रभागात ज्याचे उमेदवार जास्त त्याचं चिन्ह.दोन्ही पक्ष एकत्रित येण्याची प्रक्रिया पुढे

संबंधित व्हिडीओ