'इंडियाज गॉट लॅटेंट' वादग्रस्त व्हिडीओ प्रकरण.महाराष्ट्र सायबरकडून शोच्या 18 एपिसोडची पाहणी.अवमानकारक भाषा वापरणारे ज्युरी अडचणीत.शोमध्ये आलेल्या प्रेक्षकांची साक्ष नोंदवली जाणार