Radhakrishna vikhe patil| राज्यातील सर्व उपसा सिंचन योजनाचं ऑडिट करा, राधाकृष्ण विखे-पाटलांचे आदेश

'राज्यातील सर्व उपसा सिंचन योजनाचं ऑडिट करा'.जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांचे आदेश.'किती दिवस योजना सुरु याची माहिती घ्या'.'देखभाल दुरुस्ती वेळेत होतेय का तपासा'.

संबंधित व्हिडीओ