शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या सत्कार सोहळ्याला जायला नको होतं अशी खंत संजय राऊतांनी व्यक्त केलीय.. यावरून दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राऊतांना सुनावलंय..