Sambhajinagar | मराठा आरक्षणासाठी राजश्री उंबरेंचं क्रांती चौकात गेल्या 14 दिवसांपासून उपोषण

आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या चौदा दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात राजश्री उमरे या आमरण उपोषण करतायत.

संबंधित व्हिडीओ