Donald Trump यांच्या धमकीला Iran चं प्रत्युत्तर; अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र, ड्रोन हल्ले

ट्रम्प यांनी दावा केला की अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे खार्ग बेटाचा मोठा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. त्यांनी इशारा दिला की भविष्यात खार्ग बेटावर आणखी हल्ले होण्याची शक्यता आहे. ट्रम्प म्हणाले की, आम्ही त्यावर आणखी काही वेळा हल्ला करू शकतो." त्यांच्या धमकीनंतर, इराणने आपले हल्ले तीव्र केले आहेत. इराणने युएई, बहरीन आणि कुवेतमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला आहे.

संबंधित व्हिडीओ