रणजीतसिंह मोहिते पाटील म्हणजे पावसाळी छत्री, Jaykumar Gore यांनी मोहिते पाटलांना डिवचलं | NDTV मराठी

पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुका स्वतंत्र लढण्याची तयारी भाजपने सुरू केलीय. तसे संकेतच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेयत, पुणे शिक्षक मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचे मंगेश चिवटे यांच्या नावाची चर्चा आहे, त्यामुळे या मतदारसंघात शिंदे गट आणि भाजपत वाद पेटण्याची चिन्हं आहेत, दुसरीकडे जयकुमार गोरेंनी रणजीतसिंह मोहिते पाटील यांना डिवचलंय. Ranjeetsinh Mohite-Patil is like a monsoon umbrella—Jaykumar Gore took a dig at Mohite-Patil.

संबंधित व्हिडीओ