Shweta Mahale यांच्याविरोधात केलेलं वक्तव्य भोवलं, आमदार Sanjay Gaikwad यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Shweta Mahale यांच्याविरोधात केलेलं वक्तव्य भोवलं, आमदार Sanjay Gaikwad यांच्याविरोधात गुन्हा दाखल Remarks made against Shweta Mahale backfire; case registered against MLA Sanjay Gaikwad. बुलढाणा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे विरोधात विनयभंग चा गुन्हा बुलढाणा शहर पोलीस स्टेशनं मध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आहे या मुळे एकच खळबळ उडाली आहे चिखली चे भाजपा आमदार श्वेता महाले यांचे वर माध्यमासमोर टीका करताना संजय गायकवाड यांनी काही वादग्रस्त वक्तव्य केले होते त्यामुळे हा गुन्हा दाखल झाला आहे एका महिले ने एक तक्रार संजय गायकवाड यांचे विरोधात तक्रार् करण्यात आली असून त्यावरून गुन्हा दाखल केला गेला आहे. #buldhana #buldhananews #sanjaygaikwad #ShwetaMahale #ndtvmarathi

संबंधित व्हिडीओ