यंदा POP मूर्तीवर बंदी नाही, भविष्यात निर्बंध घालू; राज्य सरकारचं उच्च न्यायालयात स्पष्टीकरण

यंदाच्या गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीवर संपूर्ण बंदी घालणे शक्य नाही...असं राज्य सरकारने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केले... मात्र, भविष्यात नियोजनबद्ध पद्धतीने पीओपीच्या मूर्तीचा वापर टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील दिली. न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाटा यांच्या खंडपीठासमोर ही बाब मांडण्यात आली

संबंधित व्हिडीओ