Rohit Shetty च्या घरावर रात्री गोळीबार, Mumbai तील घराबाहेर चार राऊंड फायर | NDTV मराठी

प्रसिद्ध बॉलीवूड निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घरावर झालेल्या गोळीबाराने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली आहे....पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री रोहित शेट्टीच्या घराबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी चार राउंड फायर केला.... गोळीबाराचा आवाजाने संपूर्ण परिसर हादरवलं होतं....पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला.

संबंधित व्हिडीओ