Russia नं कुर्स्क परिसरावर पूर्णपणे ताबा मिळवल्याचा दावा, युक्रेननं दावा फेटाळला | NDTV मराठी

रशियानं कुर्स्क परिसरावर पूर्णपणे ताबा मिळवल्याचा दावा केलाय. मात्र युक्रेननं हा दावा फेटाळून लावलाय.रशियान चीफ ऑफ जनरल स्टाफ व्हॅलरी जेरासिमोव्ह यांनी त्यांचा अहवाल राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना पाठवलाय.त्यात त्यांनी शुक्रवारी कुर्स्क हा परिसर युक्रेनच्या ताब्यातून सोडवल्याची माहिती दिलीय. यावर कुर्स्क युक्रेनच्या हातातून पूर्ण पणे गेलाय आणि याचा परिणाम पूर्ण युद्धभूमीवर दिसेल असं पुतीन यांनी सांगितलंय.तसंच आता यापुढे आणखी भागांवर ताबा मिळवण्याचा आमचा मार्ग मोकळा झाल्याचंही त्यांनी म्हटलंय.

संबंधित व्हिडीओ