Sachin Ahir NDTV मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला, शेतकऱ्यांना दुष्काळातून मुक्त करण्यासाठी साकडं

विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी NDTV मराठीच्या गणरायाचं दर्शन घेतलंय... त्यांनी यावेळी गणरायाने राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळातून मुक्त करण्यासाठी साकडं घातलंय.. त्याचबरोबर त्यांनी विविध विषयावर भाष्य घेतलं..

संबंधित व्हिडीओ