मुंबई-पुणे महामार्गावर कोट्यवधी रुपयांच्या रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. काथ्याखाली शिताफीने हे रक्तचंदन दडवून घेऊन जात असलेल्या ट्रकला पोलिसांनी थांबवत मुद्देमाल जप्त केला आहे.