Sanjay Raut लवकर बरे व्हावेत यासाठी नाशिकच्या कपालेश्वर महादेव मंदिरात पूजा । NDTV मराठी

Supporters of Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut performed a special puja and Mahamrityunjaya Jaap at the Kapaleshwar Mahadev Temple in Nashik for his speedy recovery. Raut has been absent from active public life due to health issues. The puja conveys a message from the cadres that his presence is crucial ahead of the local body elections. शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांना लवकर बरे वाटावे यासाठी नाशिकमधील कपालेश्वर महादेव मंदिरात कार्यकर्त्यांनी विशेष पूजा आणि महामृत्युंजय जाप केला. प्रकृतीच्या कारणामुळे राऊत सार्वजनिक जीवनात सक्रिय नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लवकरात लवकर मैदानात उतरावे, असा संदेश कार्यकर्त्यांनी दिला.

संबंधित व्हिडीओ