Deenanath Mangeshkar Hospitalमध्ये झालेल्या प्रकरणाची चौकशी आता ससून रुग्णालय करणार | NDTV मराठी

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेल्या प्रकरणाची चौकशी आता ससून रुग्णालय करणार आहे.गर्भवती महिलेच्या मृत्यूचा तपास आता ससून रुग्णालयाकडे आलाय.मंगळवारपासून ससून रुग्णालयाची चौकशी समिती करणार प्रकरणाची चौकशी सुरु होईल.पुणे पोलिसांकडून ससून रुग्णालयाला याबाबतीत चौकशी करण्याचं पत्र लिहिलं होतं त्यानंतर आता ससून रुग्णालय मंगळवारपासून ही चौकशी करणार आहे

संबंधित व्हिडीओ