महाराष्ट्रातील गरीब, कष्टकरी, शेतकरी व तरुण वर्गाच्या प्रश्नांना न्याय मिळो, अथवा न मिळो.. मात्र महायुतीमधील मंत्र्यांच्या कला-गुणांना नक्कीच चालना मिळते, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं..'रमी 'राव यांचं मनःपूर्वक अभिनंदन ! शेतकरी, तरुणांना न्याय मिळो वा ना मिळो