कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आज धुळे दौऱ्यावर आहेत. विधानसभेत रम्मी खेळत असल्याचा व्हिडीओवरून त्यांच्यावर विरोधकांकडून टीकेची झोड सुरुच आहे. त्यातच आच शरद पवार गटाकडून पत्त्याच्या माळा घालून धुळ्यात कोकाटेंविरोधात आंदोलन करण्यात आले.