Shivaji Park CJP Protest| 300 आंदोलक पोलिसांच्या ताब्यात; ताब्यात घेतलेल्या सर्व आंदोलकांची सुटका

मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात CJP चं आंदोलन झालं.. यावेळी 300 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं... त्यानंतर सर्व आंदोलकांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी FIR नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.

संबंधित व्हिडीओ