एक तासापासून Rohit Pawar आणि Shivendraraje Bhosale यांच्यात चर्चा | Pune| MPSC Protest | NDTV मराठी

पुण्यात MPSC आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय. पुण्याच्या व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसवर मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि रोहित पवार यांच्यात बैठक सुरूय. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर शिवेंद्रराजे सरकारचा ड्राफ्ट घेऊन पुण्यात दाखल झालेत. गेल्या एक तासापासून दोन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे. बैठकीनंतर दोन्ही नेते आंदोलनस्थळी जाणार आहेत. मात्र MPSC अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर रोहित पवार ठाम आहेत

संबंधित व्हिडीओ