Shivendraraje Bhosale यांच्यासोबत तब्बल दीड तास चर्चा झाल्यानंतर Rohit Pawar यांची पहिली प्रतिक्रिया

शिवेंद्रराजे भोसले आणि रोहित पवारांची बैठक संपली. शिवेंद्रराजे भोसले आणि रोहित पवारांमध्ये तब्बल दीड तास चर्चा. रोहित पवार आंदोलनस्थळी रवाना.सकारात्मक निर्णय होईल,बैठकीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया.

संबंधित व्हिडीओ