Shivsena शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, शिवसेना राज्य सचिव भाऊसाहेब चौधरी यांची ग्वाही

राज्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती असून, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या शिवसेना वाऱ्यावर सोडणार नाही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना गंभीरपणे उभी राहील अशी ग्वाही शिवसेना राज्य सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी दिली. नाशिकच्या चांदवडमध्ये दुष्काळी शेतकरी व शेतमजुरांची दिवाळी गोड करण्यासाठी सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखाली 5 हजार गरजू कुटुंबियांना दिवाळीचा शिधा वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. भाऊसाहेब चौधरी यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी..

संबंधित व्हिडीओ