जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीकडून शक्ती प्रदर्शन, व्यासपीठावर चंद्रशेखर बावनकुळेंकडून शाबासकीची थाप

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीकडून चंद्रशेखर बावनकुळेंच्या जाहीर सत्कार करण्यात आलाय.विनोद उर्फ पिंटू गंगणेकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या जाहीर सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.. त्यावेळी बावनकुळेंनी विनोद गंगणेच्या खांद्यावर हात ठेवत कौतुक केलंय.तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीचं जाहीर कौतुक केल्याने आता चर्चा रंगलीय..

संबंधित व्हिडीओ