Solapur | एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, तानाजी सावंत यांचे भाऊ शिवाजी सावंत यांचा राजीनामा । NDTV मराठी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोलापुरात मोठा धक्का बसला आहे... आमदार तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी आपल्या जिल्हा संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा दिली आहे... शिवाजी सावंत हे शिवसेनेचे सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत होते.... तानाजी सावंत यांचे बंधू असणारे शिवाजी सावंत हे गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत नाराज होते. अखेर त्यांनी आज राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे सोलापुरात शिवसेनेला मोठा फटका बसला आहे.

संबंधित व्हिडीओ