Bol Bindas| काहींचा पाठिंबा,काहींचा रोष; बोरिवलीत गुजराती सोसायटीमधूनच कबुतरांना अन्न देण्यास विरोध

एकीकडे मोठ्या संख्येने जैन समाज कबूतर खाना हटवू नये यासाठी रस्त्यावर उतरला होता... तर मुंबईच्या बोरिवली परिसरात कबुतरांना खाद्यपदार्थ घालण्यास गुजराती सोसायटी मधूनच विरोध केला जातोय.... हा मराठी अमराठी किंवा श्रद्धेचा विषय नसून लोकांच्या आरोग्याचा विषय आहे, असं मत या ठिकाणचे रहिवासी व्यक्त करत आहे. यासोबतच या विषयावरून होणारा भाषिक वाद आणि राजकारण थांबावं अशी अपेक्षा देखील केली जात आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचा प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी.

संबंधित व्हिडीओ