Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil made a bizarre and controversial statement targeting his political opponents. He claimed that the "restless, unsatisfied souls" causing political instability need to be dealt with, adding sarcastically that one should "use lemon" for their "bandobast." The remark has stirred a new political storm, adding a superstitious twist to the usual political rivalry. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या राजकीय विरोधकांना उद्देशून मोठे आणि वादग्रस्त विधान केले आहे. "अल्पसंतुष्ट आणि भटकत्या आत्म्यांचा बंदोबस्त करण्यासाठी लिंबाचा वापर करा," असे विखे पाटील म्हणाले. विरोधकांच्या सततच्या अस्थिरतेवर टीका करताना त्यांनी उपहासात्मकपणे अंधश्रद्धेचा वापर केल्याने नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे.