नागपुरात उत्सवांच्या काळात डीजे आणि लेझर लाईट्सवर पोलिसांनी बंदी घातलीय. या बंदीच्या निर्णयाचे आता राजकीय पडसाद उमटू लागलेत. डीजेच्या दणदणाटाला भाजपचे माजी आमदार संदीप जोशींनी नागपुरात सर्वात अगोदर विरोध केला. मात्र त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रवीण दटके आणि भाजपा शहराध्यक्ष दयाशंकर तिवारींनी जोशींच्या विरोधात भूमिका घेतलीय. पाहूयात नागपुरातल्या या डीजे वादावरचा स्पेशल रिपोर्ट...