Special Report| पुण्यात दिवसाढवळ्या भर दुपारी कोर्टाबाहेर जीवघेणा हल्ला, काय घडलं नेमकं त्यावेळी ?

पुणे शहर आज गोळीबाराने हादरुन गेलंय...थेट शिवाजीनगर कोर्टाच्या परिसरात गोळीबार करण्यात आला... हल्लेखोरांनी आधी गोळीबार केला मग कोयत्यानं सुद्धा सपासप वार केले... या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झालाय... कोर्टाच्या परिसरात प्रचंड गर्दी असताना, दिवसाढवळ्या भर दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास हा जीवघेणा हल्ला झालाय.. काय घडलं होतं, नेमकं त्यावेळी पाहुया

संबंधित व्हिडीओ