कोकणात नवा जिल्हा आकाराला येऊ शकतो, अशी चर्चा सुरू झालीय. या चर्चेला कारण ठरलंय ते खासदार सुनिल तटकरेंनी केलेलं वक्तव्य..रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन करून नव्या जिल्हाच्या निर्मितीबाबत तटकरेंनी भाष्य केलंय. पण फक्त एवढंच नव्हे तर, राज्यात आणखी तब्बल 20 नव्या जिल्ह्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. पाहूयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट...