Special Report | Uttar Pradesh मध्ये आघाडीचा डाव मांडण्याआधीच फिस्कटला ? उत्तर प्रदेशात काय घडतंय ?

उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेस आणि सपानं एकमेकांबरोबर आघाडीची घोषणा तर केलीय... पण सपाची सायकल धावण्याआधीच त्यावरुन काँग्रेसचा हात निसटणार की काय... अशी शंका आहे.. कारण जागावाटपाच्या पहिल्याच बैठकीत सपा आणि काँग्रेसचं बिनसलं.... काहीही ठरलेलं नसताना सपानं तर उमेदवारांची पहिली यादी जाहीरही करुन टाकली... त्यामुळे काँग्रेस चांगलीच चिडलीय... आम्ही काय भिकारी आहोत का.... असा संतप्त सवाल काँग्रेसनं विचारलाय... त्यावर अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलंय... आणि एकंदरीतच उत्तर प्रदेशात काय घडतंय... पाहुया

संबंधित व्हिडीओ