Special Report | संसदेचं हिवाळी अधिवेशन यंदा होणार की नाही? हिवाळी अधिवेशनाऐवजी विशेष अधिवेशन ?

एरव्ही नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस सुरू होणारं संसदेचं हिवाळी अधिवेशन यंदा होणार की नाही? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. केंद्र सरकारकडून अजून तरी हिवाळी अधिवेशनाच्या तारखांची घोषणाच झालेली नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाऐवजी डिसेंबर महिन्यात एखादं कमी कालावधीचं विशेष अधिवेशन बोलावून थेट अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तयारी सरकारने चालू केल्याची चर्चा आहे. पाहूयात त्याचसंदर्भात एक स्पेशल रिपोर्ट...

संबंधित व्हिडीओ