Special Report| ठाकरेंच्या मोर्चाला Aditya Thackeray का आले नाहीत? युवराजांची दांडी, ठाकरेंची कोंडी?

ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे हे सगळे ठाकरे कुटुंबीय उपस्थित होते... तर ठाकरेंना पाठिंबा देत मविआचे नेतेही या मंचावर दिसले.... मात्र या सगळ्यात चर्चा रंगली ती आदित्य ठाकरेंच्या अनुपस्थितीची.... या मोर्चाला आदित्य ठाकरे का आले नाहीत... याचीच जोरदार चर्चा सुरू झालीय..पण या मोर्चाला आदित्य ठाकरेंनी का दांडी मारली.... पाहुया...

संबंधित व्हिडीओ